वारा

प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी मनसोक्त बरसतातरिमझिम पाऊसधाराचिंबचिंब भिजलीनटखट वसुंधरा… अवखळ अल्लड वाराबोलतोय मस्त कानातमातीचा धूंद सुगंधपसरला दाही दिशात,.. प्रीत तुझी माझीपावसा मस्तच जमलीयेतो बरसतो मनसोक्तवसुधाही छान… Read More »प्रीत तुझी माझी