Marathi Kavita

Mitra Friend

मित्र आयुष्यात एक तरी मित्र असावासुखाला दुःखाला साथ देणारादुःखाच्या वेलीला सुखांची झाड लावणारा… आयुष्यात एक तरी मित्र असावाआपल्याला समजून उमजून घेणाराआपल्याला योग्य मार्ग दाखवणारा….. आयुष्यात… Read More »Mitra Friend

Mogara Fulala

मोगरा फुलला शुभ्र धवल मोगरा पाहा फुललासुवास आसमंती मस्त दरवळला…. नाजूक लहान हि शुभ्र फुले छानआवडती सर्वां मोठ्या नि सान… चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभतीनारी… Read More »Mogara Fulala

Premacha Gulkand

प्रेमाचा गुलकंद सजनाने सारस बागेतूनगुलाब फुले आणली तोडून….. अर्पण केली देखण्या सजणीलासुवास अमाप गुलाब फुलाला….. प्रेम अतोनात बाई सजनाचेकौतुक सतत त्याच्या सजणीचे…. गुलाब पुष्प आहे… Read More »Premacha Gulkand

प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी मनसोक्त बरसतातरिमझिम पाऊसधाराचिंबचिंब भिजलीनटखट वसुंधरा… अवखळ अल्लड वाराबोलतोय मस्त कानातमातीचा धूंद सुगंधपसरला दाही दिशात,.. प्रीत तुझी माझीपावसा मस्तच जमलीयेतो बरसतो मनसोक्तवसुधाही छान… Read More »प्रीत तुझी माझी

सूर तेची छेडता

सूर तेची छेडता सूर तेची छेडता कशीमैत्री हळुवार खुलतेसुखदुःखांचे साथी,मैत्री फुलासारखी फुलते…. प्रेम भावना उमलतात,भेटीच्या तारखा ठरतातगंमत जंमत या प्रीतीत,भावनांचे तरंग उठतात… एकांत क्षणांचा ध्यास… Read More »सूर तेची छेडता

चांदण्याची ओंजळ

चांदण्याची ओंजळ सजना तुझी एकांतात आठवण म्हणजेमऊ मोर पिसाचा हळुवार स्पर्शतुझ्या मिठीत नित्य सामावण्याचामनातून होणारा असीम हर्ष….. तुझ्यायेण्याने,जाण्याने,बोलल्यानेतुझ्याच स्वप्नाने सजते माझे गावतुझ्या मिलनाची ओढ खूप… Read More »चांदण्याची ओंजळ

Premacha Pavus

प्रेमाचा पाऊस तुझ्या प्रेमाच्या पावसात  हाऊस चिंब भिजण्याची  वृक्ष,लता,वेली,रस्ते  मनसोक्त न्याहाळण्याची….  टपोरे थेंब अंगावर झेलत  गाडीवरून मस्त फिरायचे  ओल्या चिंब कायेवर मग  प्रेमाचे पांघरूण पांघरायचे…… Read More »Premacha Pavus